(This is a compilation of songs & snippets & some personal experiences associated with the songs.)
Today's song- 30.11.2016
I would be spoiled for choices today to post a song! It's birth anniversary of poet B B Borkar (about whom I have posted today).Then today is birthday of noted singer Sudha Malhotra (of Tum mujhe bhool bhi jao & Shukra tara mand vaara fame) & also another talented singer Vani Jairam (Bol re papihara, Runanubandhachya etc).
But I am tempted to post this song from the 1958 film Jailer.Written by Rajinder Krishan & music by Madan Mohan. Sung by Lata Mangeshkar. A beautiful melodious song picturized on the vivacious & bubbly Geeta Bali..
https://www.youtube.com/watch?v=IXQY5otyhJ8
# आजचं गाणं-१ डिसेंबर २०१६
काही काही गाण्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचं association असतं आणि म्हणून ती गाणी आपल्या कायम लक्षात राहतात. तसं या गाण्याबद्दल म्हणता येईल. हे गाणं Jab We Met चित्रपटातलं ! अलिकडच्या काळातला मला आवडलेल्या चित्रपटांपैकी एक ! अजूनही हा कुठल्याही चॅनलवर लागला (आणि सुरवातीपासून नसला) तरी मी तो बघतोच.यात मुळातून कोणीच वाईट नाही आहे.परिस्थितीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती react होते इतकंच ! करीना कपूरने साकारलेली गीत ही भूमिका जणू तिच्याचसाठी लिहिली होती की काय इतकी सहजसुंदर निभावली आहे. तसं बघितलं तर गीत हे एक कॉम्प्लेक्स कॅरॅक्टर आहे. तिच्यात उत्फुल्लता आहे, ती here & now मध्ये जगणारी, आयुष्याचा प्रत्येक क्षण जगणारी, थोडीशी बोल्ड, impulsive आणि तरीही vulnerable आहे. कारण परिस्थितीचा ताण वाढला की तिची इच्छा त्या प्रसंगातून पळून जाण्याची आहे.
Jab We Met मधली सगळीच गाणी छान आहेत. या चित्रपटाच्या यशात संगीतकार प्रीतम यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. चित्रपटात गाडी सुटणं या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यासाठी प्रीतमने मेंडोलिनचा खूप छान वापर केला आहे. तसंच अंशुमनचा वेळोवेळी पचका होतो त्यासाठी भांगड्याचा कोरसही मजा आणतो.
एकूण चित्रपटाच्या मूडपेक्षा थोडं वेगळं, ज्याला soulful म्हणता येईल असं हे गाणं- आओगे जब तुम ओ साजना ! उस्ताद रशीद खान यांनी गायलेलं ! रशीद खान हे माझे आवडते गायक ! त्यांचा स्वच्छ भरदार आवाज मला आवडतो. या गाण्याचं picturization ही मस्त आहे. अलिकडच्या काळात शास्त्रीय गायकाने हिंदी चित्रपटगीत गायल्याचं तसं कमीच आढळतं.म्हणूनच हे गाणं आणखी आवडतं. गाण्यात बासरीही छान ! शास्त्रीय संगीतातल्या बंदिशीचं फ्युजन ऐकणंही एक सुखद अनुभव आहे.
या गाण्याशी माझी एक आठवण जोडली गेली आहे. २०१० साली आम्ही बंगलोरहून म्हैसूरला शताब्दी एक्सप्रेसने जात होतो. गाडी प्लॅटफॉर्मवर लागली आणि आमच्या पाठोपाठ गाडीत चक्क उस्ताद रशीद खान चढले आणि अगदी आमच्या समोरच्याच सीटवर बसले. माझा काही क्षण विश्वासच बसेना! त्यांच्याबरोबर दोन शागीर्दही होते. त्यापैकी एक खाली उतरला होता. त्याच्याकडून कळलं की खांसाहेबांची म्हैसूरमध्ये मैफल होती. माझ्याकडे ऑटोग्राफ बुक नव्हतं आणि उगाच कुठल्यातरी चिठ्ठी-चपाटीवर त्यांची सही घ्यावी असं मला वाटलं नाही. तो जमाना सेल्फीचाही नव्हता. त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटोही काढायचा प्रश्न नव्हता. खांसाहेब प्रवासभर तसे गंभीरच होते.एक प्रकारे त्यांच्या तंद्रीत होते. नाही म्हणायला रामनगर स्टेशन आल्यावर त्यांच्या शागीर्दांना त्यांनी सांगितलं की याच गावात शोलेचं शूटिंग झालं होतं. माझ्या फोनमध्ये सुदैवाने त्यावेळी 'आओगे तुम ओ साजना' हे गाणं होतं.मी हळूच हे गाणं माझा रिंगटोन म्हणून ठेवलं. आता कुणाचा तरी फोन येवो असं सारखं वाटू लागलं.आणि चक्क एक फोन आला आणि उस्ताद रशीद खान माझ्या अगदी समोर बसलेले असताना त्यांचंच गाणं वाजलं ! त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं असावं(कदाचित दक्षिणेकडच्या राज्यात हे हिंदी गाणं रिंगटोन म्हणून कसं? असंही वाटलं असेल) ते शेजारच्या शागीर्दाशी काहीतरी बोलले देखील! त्याने उत्तर दिलं असावं की हा मनुष्य तुम्हांला ओळखतो वगैरे ! माझ्याकडे बघून ते माफक हसले.मला मात्र खूप आनंद झाला. आता मात्र विचार केला तर वाटतं की आपण किती पोरकटपणा केला! पण मला त्यांचं गाणं आवडतं हे त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. ते फक्त मी वेगळ्याप्रकारे सांगितलं इतकंच !
Today's song- 30.11.2016
I would be spoiled for choices today to post a song! It's birth anniversary of poet B B Borkar (about whom I have posted today).Then today is birthday of noted singer Sudha Malhotra (of Tum mujhe bhool bhi jao & Shukra tara mand vaara fame) & also another talented singer Vani Jairam (Bol re papihara, Runanubandhachya etc).
But I am tempted to post this song from the 1958 film Jailer.Written by Rajinder Krishan & music by Madan Mohan. Sung by Lata Mangeshkar. A beautiful melodious song picturized on the vivacious & bubbly Geeta Bali..
https://www.youtube.com/watch?v=IXQY5otyhJ8
# आजचं गाणं-१ डिसेंबर २०१६
Jab We Met मधली सगळीच गाणी छान आहेत. या चित्रपटाच्या यशात संगीतकार प्रीतम यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. चित्रपटात गाडी सुटणं या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यासाठी प्रीतमने मेंडोलिनचा खूप छान वापर केला आहे. तसंच अंशुमनचा वेळोवेळी पचका होतो त्यासाठी भांगड्याचा कोरसही मजा आणतो.
एकूण चित्रपटाच्या मूडपेक्षा थोडं वेगळं, ज्याला soulful म्हणता येईल असं हे गाणं- आओगे जब तुम ओ साजना ! उस्ताद रशीद खान यांनी गायलेलं ! रशीद खान हे माझे आवडते गायक ! त्यांचा स्वच्छ भरदार आवाज मला आवडतो. या गाण्याचं picturization ही मस्त आहे. अलिकडच्या काळात शास्त्रीय गायकाने हिंदी चित्रपटगीत गायल्याचं तसं कमीच आढळतं.म्हणूनच हे गाणं आणखी आवडतं. गाण्यात बासरीही छान ! शास्त्रीय संगीतातल्या बंदिशीचं फ्युजन ऐकणंही एक सुखद अनुभव आहे.
उस्ताद रशीद खान |
This is again a Lata Mangeshkar song. But the music is by Chitragupt who, despite some quality work, was never considered among A listers of music directors. He gave some wonderful compositions in films like Bhabhi, Kali Topi lal rumal, Main chup rahoongi, Barkha, Ek raaz, Insaf etc. But none of these were big banner films which would have catapulted him in the elite group of music directors. Today's song is from the 1962 film- Bezuban, lyrics by Prem Dhawan. This song is reminiscent of a typical C Ramchandra composition(including C Ramchandra's favourite Raag Bageshri!) I don't know if Chitragupt had assisted C Ramchandra before.The interlude music with rhythm pattern, violin section & mandolin are all almost a tribute to C Ramchandra!
What is the shelf life of a song these days? In other words- what is the recall memory for a song these days? I am not criticizing the songs that are liked by this generation. But I have this genuine query. And to ask another reason- why is it that songs these days are forgotten very fast? Is it because the essential feature of present day songs is not melody, but rhythm?
Having said that, it's not as if there are no good songs nowadays. But may be they are too few & far between. Here is one of them-from 2012( does it sound quite old?) film- Agneepath. The song is written by talented lyricist Amitabh Bhattacharya & composed by Ajay- Atul. Actually I am not a very big fan of the composer duo. But this song is an exception. The reason is that though the song is from the female point of view, they have cast a male singer. And what a perfect choice- Roopkumar Rathod! He has an amazing range of voice which,according to me, hasn't been used much in film songs.( I am not sure about the controversy of plagiarism surrounding this song. I would go by the official credit given to Ajay Atul as composer for this song) So here's the song-

nicely shared experience.
ReplyDeleteAs usual hats off to your memory, relating your experiences to songs.....along with intricacies like which instrument has been given emphasis...all is really great...it's enjoyable to go back down memory lane...I like "hum pyar mein" n " aaoge jab tum" but not very fond of"deewane tum" and the last one I've hardly heard...my mistake...of course
ReplyDelete